जी दाऊदच्या गुंडांना नडली ती, ठाण्याची ‘छोटी दाढी’ कुर्ल्यात गद्दारांना भिडली!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 993

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    भारीच....एकनाथजींसारखा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला मिळो हीच ईच्छा.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 2 месяца назад +17

      हिच आई जगदंबा,
      रायरेश्वराच्या शंभू जवळ
      आणि शिवरायांच्या जवळ प्रार्थना आहे.
      हे पुन्हा श्रीं चे राज्य व्हावे.
      हर हर महादेव 🔱🔱
      छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩

    • @vaibhavisawant2803
      @vaibhavisawant2803 2 месяца назад +7

      Parat he ch cm pahijet jay bhavani jay shivaji

    • @rajankelvalkar5954
      @rajankelvalkar5954 2 месяца назад +2

      तथास्तु

    • @RujalShinde-u5z
      @RujalShinde-u5z Месяц назад +3

      याच्या शिवाय महाराष्ट्राला गुजरातमध्ये विकार कोन

    • @RujalShinde-u5z
      @RujalShinde-u5z Месяц назад +2

      महाराष्ट्राला गुजरातमध्ये विकला😢 3:57

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 2 месяца назад +173

    शिंदे सहेबंसारखा निडर आणि कष्ट घेणारा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा हवा जनतेला 🚩🙏🏹

    • @bhalchandrapendse4736
      @bhalchandrapendse4736 2 месяца назад +4

      साहेब, पुन्हा एकदा नाही, वारंवार हवा.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 месяца назад +357

    हिंदू रक्षणासाठी मोदी शहा योगी हिमंता विश्वशर्मा पुष्कर धामी एकनाथ शिंदे सारखी हिंदू त्ववादी लोकं आहेत त्याना सलाम.

    • @ravindrayezarkar6466
      @ravindrayezarkar6466 2 месяца назад +13

      एक अजून नाव राहून गेलं त्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे

    • @SarveshJoshi-w3y
      @SarveshJoshi-w3y 2 месяца назад +4

      देवाभाऊ पण पाहिजेत या यादीत😊

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 2 месяца назад +4

      ​@@ravindrayezarkar6466
      शब्बास गड्या ❤
      बरोबर आहे 👍🏻👍🏻
      आता जरी संख्याबळाने म्हणा किंवा आणखी काही कारणाने जरी कमी दिसला तरी.
      तो पण ढाण्या वाघच आहे.

    • @jagrutideshmukh-o5m
      @jagrutideshmukh-o5m 2 месяца назад

      प्रत्येक हिंदू ने गुगल सर्च करा मोदी इन दर्गा. फडणवीस इन दर्गा... 😅😅 वेगवेगळ्या चादरी सकट हे भामटे तुम्हाला बघायला भेटेल.

    • @ravindrayezarkar6466
      @ravindrayezarkar6466 2 месяца назад +1

      @@Deshpratham-l5y राजे आपल्या सारख्या प्रत्येक कट्टर मराठी कट्टर हिंदू असाच पाठीशी खंबीरपणे उभा असला पाहिजे मग काळ आणि वेळ बदलायला वेळ लागणार नाही

  • @shivajichavan6435
    @shivajichavan6435 2 месяца назад +90

    आता फक्त महायुती सत्तेत येणार महाराष्ट्र घडवणार... लाडक्या बहिणीचा रोजचा दिवस आनंदात जाणार...लाडकी बहीण सुखी तर परिवार सुखी आणि परिवार सुखी तर अख्खा महाराष्ट्र सुखी.... महायुती विजयी भव... जयमहाराष्ट्र!!

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 2 месяца назад +332

    माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ❤

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 2 месяца назад +7

      वेगळी नाही हीच खरी शिवसनैकाची ओळख आहे

    • @ShaileshKharat-up4kk
      @ShaileshKharat-up4kk 2 месяца назад +3

      T Raja singh Nitesh Rane bageshwar dham

    • @narendra3671
      @narendra3671 2 месяца назад +2

      कॉग्रेस च्या कार्यालय जाब विचारायला गेले ह्याला म्हणतात शिवसैनिक❤

    • @narendra3671
      @narendra3671 2 месяца назад +3

      मागे एकदा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गुदमरत म्हणून आदु बाळ आरतीचा मान मिळाला असताना बाहेर आरतीच्या वेळी मंदिराच्या बाहेर आल्याचे पेपर मध्ये वाचल्याचे आठवते याला पब मध्ये नाईट लाईफस्टाईला गुदमरत नाही तिथे झिंग चढते

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 2 месяца назад +84

    एकनाथजी आभिमान आहे आसाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहीजे.वंदेमातरम
    ❤🎉💐🌹🏵🌸🌸🌺🇮🇳🚩💐🌸🌺🏵🌹🙏

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 2 месяца назад +138

    खरच अभिमान वाटला एकनाथ जी यांचा, नाहीतर उठाबशा वाल्या बद्दल काय बोलावे ? हा एकनाथ खरा वाघ आहे

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 2 месяца назад +1

      😂😂 ४ दिवसात बाप बदलला 😂😂 आधी बाळासाहेब बाळासाहेब करणारे आता शिंदे लांच बाप बनवले 😂😂 वारेवा...

    • @sachingirkar1701
      @sachingirkar1701 Месяц назад

      Zata wagh kasaka gaddarachh, wagh asata tar surat, guvahati, goa, la palun gela nasata. Shide ha gaddar Aani gadaracg rahanr.

  • @nitink1965
    @nitink1965 2 месяца назад +282

    एकनाथ शिंदे आणि टीम हेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक.

  • @laxmanlavate9908
    @laxmanlavate9908 2 месяца назад +265

    सर मि भाजपा कटर सर्मथक आहे पण शिंदे साहेबानाच मुख्यमंत्री केलपाहीजे तेच काम चांगल आहे मि मतदान करनार उमरगा येथे जाऊन साहेब तुमाला सलाम करतो

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 месяца назад +9

      शिंदे जरी शिवसेनेचे असले तरी ते मोदींवर, फडणवीसांवर, भाजपवर प्रेम करतात. उलटपक्षी तेही त्यांच्याकडून प्रेम घेतात. भाजपचे नेते तर शिंदेना भाजपवालेच मानतात. अडीच वर्षात शिंदेंच्या वर्तनाने हे अधोरेखित केले आहे.

    • @VijaySwami-yx2pu
      @VijaySwami-yx2pu 2 месяца назад +5

      Me pun BJP cha ch aahe pun eknath ji parat CM vahave hech majhi ichha aahe

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 2 месяца назад +3

      Kalachi.garaj.aahe.hinduni.ak.honyachi

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 месяца назад

      @@mohankumbhar3453 ✅

  • @D_K_Naik
    @D_K_Naik 2 месяца назад +111

    उद्धवची अशी बिनधास्त ठोकणारा एकमेव पत्रकार छावा म्हणजे प्रभाकर सुर्यवंशी.🚩🚩🚩

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z 2 месяца назад +189

    नशीब लढाऊ माणसालाच साथ देते. शिंदे पुन्हा होणार मुख्यमंत्री..

    • @atuldandekar822
      @atuldandekar822 2 месяца назад +6

      Kharach ghar kombda nako baba🙂

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 2 месяца назад

      ​@@atuldandekar822😂 मोदी नी टेटवा दाबला होता लॉकडाउन मधे तुमचा... तो पण घरातच होता अन् तू पण 😂😂

  • @rupaligodkar2570
    @rupaligodkar2570 2 месяца назад +30

    तुमच्या बोलण्यात सत्यता चमकते.... धन्यावाद असेच जनजागृती करत रहा कारण लहानपणी आपल्याला इतिहास सुद्धा चुकीचा शिकवलं गेला आहे.. म्हणुन हिंदुत्व लोकांना समजलेच नाही... 🙏

  • @sambhajigawade2267
    @sambhajigawade2267 2 месяца назад +47

    नमस्कार साहेब आज मस्त विषय छेडला तुम्ही खरा मराठा मर्द आनाथांचा नाथ एकनाथजी संभाजी शिदे साहेब जय महाराष्ट्र ❤

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 месяца назад +65

    🙏🙏🙏वंदन शिंदे साहेबांना खरा शिव सेनिक आहेत 🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @sanjaykadam3765
    @sanjaykadam3765 2 месяца назад +36

    एकनाथजी मनापासून सलाम तुमच्या सारख्या शिवसेनेच्या वाघाला .

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 2 месяца назад +64

    वीर योद्धा आहेत आमचे साहेब ❤❤❤❤❤🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🕉️

  • @shubhamsalunke2265
    @shubhamsalunke2265 2 месяца назад +368

    एकनाथ संभाजी शिंदे लवकरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री

    • @sarthaknikam8777
      @sarthaknikam8777 2 месяца назад +7

      😂

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 2 месяца назад +11

      सर्वात यशस्वी मुख्यमंत्री 👍

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 месяца назад +12

      पहिला निवडून आणा.. आम्हाला कोणी चालेल एकनाथजी पण चालतील फडणीस पण,.🎉🎉

    • @Subo2024
      @Subo2024 2 месяца назад

      ​@@sarthaknikam8777zata hastos ky tuza baykola lande zavtat ka 😂😂😂😂

    • @shubhamsalunke2265
      @shubhamsalunke2265 2 месяца назад

      @@mahendrakokate644 निवडून तर येणारच फडणवीस आणि शिंदे दोघात एकच फरक आहे तो म्हणजे daring, फडणवीस पेक्षा शिंदे मध्ये जास्त daring आहे

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 2 месяца назад +156

    याचं युरीन पाॅट तपासण्या पेक्षा युरीन मार्ग तपासायला पाहिजे होते , टोकावर ची कातडी कापली आहे की नाही ..... 😂😂😂😂😂

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 2 месяца назад +1

      😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 месяца назад +6

      सलमान खानला माहिती आहे.

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 2 месяца назад

      तुझ्या आई बहिनी ला सांग ती सांग ल तुला

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 месяца назад +4

      अरे काय बिल्लाय भावा एक नंबर तुला जय महाराष्ट्र

  • @nitinthakurdesai7651
    @nitinthakurdesai7651 2 месяца назад +48

    खरोखरच जिगरबाज

  • @manojkakad141
    @manojkakad141 2 месяца назад +227

    गद्दाराणे दुसऱ्याला गद्दार म्हणू नये सलाम एकनाथ शिंदे साहेब ❤❤

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 2 месяца назад

      त्याच मंत्रिमंडळात मंत्री होता त्तो 😂😂

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq 2 месяца назад +61

    मी हिंदू आहे आणि माझ्या धर्माचे रक्षण करण हे माझं पहिलं कर्तव्य आहे
    माझ्या धर्माचं रक्षण करणारा हाच माझा पक्ष 🚩🚩🚩

    • @nnj6497
      @nnj6497 2 месяца назад

      @@pk-ce5pq
      तुला नोकरी आहे का ? नाही म्हणजे उपजीविकेचे शास्वत साधन आहे का तुझ्याकडे ? आणि राहिला प्रश्न धर्म रक्षणाचा तर आजपर्यंत हिंदू धर्मानेच सर्वांचे रक्षण केले आहे आणि तू म्हणतोयस की तू रक्षणकर्त्याचे रक्षण करणार , तुला समजतंय का तू काय म्हणतोयस .

  • @mbg61
    @mbg61 2 месяца назад +96

    लई भारी cm साहेब

  • @UlkaMalaviaaura
    @UlkaMalaviaaura 2 месяца назад +29

    एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला मिळालेले जबरदस्त मुख्यमंत्री आहेत.

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 2 месяца назад +29

    चेहर्‍यावरुनच प्रामाणिक असणारे असे आदरणीय शिंदेसाहेब यांना परमेश्वर अनंत अशी शक्ती देवो. श्री स्वामी समर्थ यांचा आशिर्वाद त्यांना व महायुतीला आहे.❤

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 2 месяца назад +61

    महाराष्ट्राच भाग्य आसे मुख्यमंत्री मिळाले

  • @sunilmhatre6016
    @sunilmhatre6016 2 месяца назад +68

    पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शींदे ❤u

  • @clt-f
    @clt-f 2 месяца назад +14

    खरंच नाथ एकचं नंबर. हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून सिद्ध झालेत.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 месяца назад +33

    Intro 👌👌👌💐👍
    जय श्रीराम 🌹🌹🌹
    "" बटोंगे तो कटोंगे ""
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +34

    परत परत एकनाथजी शिंदे साहेबच मुख्यमंत्री होवोत ll हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    जय श्री राम ❤❤

  • @prakashligade435
    @prakashligade435 2 месяца назад +20

    रामराम प्रभाकरजी, हे सत्य मतदार जनतेने लक्षात घेऊन १००%मतदान हिंदूंनी करावे हीच खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 2 месяца назад +1

      Bjpne pahile ubt and shiv sena dagadiya bhau torsekarani mhanale ahet

  • @abhaythorat7791
    @abhaythorat7791 2 месяца назад +23

    एकनाथ शिंदेचं बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे 🔥🔥

  • @ShivarajKapse
    @ShivarajKapse 2 месяца назад +16

    प्रभाकर भाऊ चमत्कारिक आवाज आहे अंगावर काटा तरी तोच पण गर्व पण खूप वाटतो

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 2 месяца назад +31

    २ तासात २१६०० व्हयूज 👍👍👍अजून काय हवं प्रभाकरजी??? 👌😅😅👍❤💐

  • @Sunil-x9p6k
    @Sunil-x9p6k 2 месяца назад +23

    तुमचे विष्लेशन अगदी बरोबर प्रभाकर जी

  • @smitabasrur5366
    @smitabasrur5366 2 месяца назад +244

    पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब

  • @krishnanabar46
    @krishnanabar46 2 месяца назад +63

    खरा शिवसैनिक ❤

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 2 месяца назад +58

    आपल्या हिंदुंमधे काही मंदबुद्धी तरुण चुकीच्या विचारधारेचं समर्थन करत आहे.

  • @harshadmane3310
    @harshadmane3310 2 месяца назад +108

    एकनाथ.... दमदार... . निडर..... .. ❤❤❤❤❤

  • @bhupeshbari8668
    @bhupeshbari8668 2 месяца назад +12

    💯 खरं...छान विश्लेषण..
    महाराष्ट्राला पुढे नेणारा एकच हात... अनाथांचा नाथ एकनाथ..👍🏻💪🏻

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 2 месяца назад +39

    जय महाराष्ट्र।

  • @ravindranathprabhu6178
    @ravindranathprabhu6178 2 месяца назад +20

    ऐकनाथ जी एकदा आमच्या सारख्या मध्यमवर्गी माणसाच्या मुलीच्या लग्नाला आलेले मी पाहिले होते !

  • @apap7525
    @apap7525 2 месяца назад +14

    एकदम मस्त व विचारपूर्वक केलेला व्हिडिओ.भाषा पण जुन्या जमान्यातील कसलेल्या साहित्यिकाला शोभेल अशी.

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 2 месяца назад +53

    घर कोंबडा तो घर कोंबडा राहतो 23 ल कापला जाईल😂😂😂😂

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 2 месяца назад +4

      खरच असच व्हावो.

    • @mr.villain.9418
      @mr.villain.9418 Месяц назад

      कापला गेला 😂😂

  • @sampatpatil9765
    @sampatpatil9765 2 месяца назад +13

    महाराष्ट्रातील जनतेचा नाथ एकच एकनाथ शिंदे साहेब

  • @sunilpawar1447
    @sunilpawar1447 2 месяца назад +16

    प्रभाकरजी, आपण व्हिडिओत दाखवलेले दरडग्रस्तांना मदत , पूरग्रस्तांना मदत असे अनेक फोटो विधानसभेच्या प्रचारात, टीव्हीवरील जाहिरातीत शिवसेनेने वापरायला हवे होते🙏

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 2 месяца назад +5

    घटना तर आहेच उल्लेखनीय पण तुमच्या वाणितून झरझर वाहणारे हिंदुत्व, राष्ट्रप्रेम व बाळासाहेब प्रेमी शिवसैनिकास मानाचा मुजरा 🙏

  • @RajaramChavhan-xv8br
    @RajaramChavhan-xv8br 2 месяца назад +10

    एवढे महाराष्ट्राचे विकास कामे पूर्ण करून निस्वार्थी असणारे माननीय एकनाथ शिंदे की जय❤❤❤

  • @pandurangrajaramkadam5893
    @pandurangrajaramkadam5893 2 месяца назад +8

    आमचे माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब खरोखरच शिवसेनेचे ढाण्या वाघ आहेत, साहेब तुम्हाला खूप खूप शुभे्छा. यशस्वी भव.

  • @AjabGajabFacts84M
    @AjabGajabFacts84M 2 месяца назад +36

    Jai Shree Ram ❤❤

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 2 месяца назад +39

    प्रभाकरजी
    एकनाथ सम्भाजी शिंदे.अस नाव आहे
    आपण ओघात संभाजी एकनाथ शिंदे अस म्हणला आहेत.
    दुरुस्ती व्हावी..🙏

  • @user-somnath1
    @user-somnath1 2 месяца назад +11

    एकनाथ शिंदे गाडीतून उतरल्यावर त्या लोकांची किती फाटली असेल त्या बद्दल विचार करून हसायला येतंय 😄😄😄😄😄

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 2 месяца назад +17

    खरा गद्दार कोन हे जनतेला माहित आहे आपले सरकार शिंदे सरकार ❤❤❤

  • @sunilmaule140
    @sunilmaule140 2 месяца назад +4

    प्रभाकर जी आपलं विवेचन लय भारी, आणि छोटी दाढीवाले साहेब पण

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 месяца назад +44

    सन्मानीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब झिंदाबाद 🙏🙏

  • @vinayakpatil355
    @vinayakpatil355 2 месяца назад +12

    टेंभी नाक्याची दुर्गा भवानी चा आशिर्वाद असलेला ढाण्या वाघ आहे हा एकनाथ संभाजी शिंदे. कोपीनेश्वर च्या महादेवाचा नंदी महाराज. 💪

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 2 месяца назад +4

    एवढं कार्य कर्तृत्व केलेल्या एकनाथ जी ना सर्वं महाराष्ट्राच्या जनतेने भरघोस मतांनी निवडून द्याव ही विनंती 🙏🙏

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 месяца назад +9

    सातारकर आहेत शेवटी आमचे शिंदे साहेब ❤️

  • @आचार्यभूषण
    @आचार्यभूषण 2 месяца назад +7

    खूप सुंदर कथन ❤ गर्व से कहों हम हिंदू है 🚩🚩🚩

  • @ashwinbj
    @ashwinbj 2 месяца назад +6

    परत परत एकदा ऐकावं वाटत ,जमलेल्या तमाम माझ्या हिंदु बांधवांनो ,भगिनींनो आणि मातानो.

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 месяца назад +14

    गेले चाळीस वर्षे एकनाथ भाऊ त्यांच्या गुरुच्या पावलावर पाऊल टाकत राजकारण, समाजकारण आणि धर्म रक्षण करीत आहे. अश्या एकनाथाला आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. अबकी बार शिंदे सरकार. हर हर महादेव.

  • @GaneshPawar-fv3wr
    @GaneshPawar-fv3wr 2 месяца назад +7

    मुख्यमंत्री पद आहे म्हणून त्यांनी राग जरा शांत ठेवला. नाहीतर शिंदे साहेबांनी काय् केले असते ते माहित पडलं असत.

  • @shantanujadhav9852
    @shantanujadhav9852 2 месяца назад +29

    The great cm🎉

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 2 месяца назад +7

    ऐवढया योजना खरोखरच मुख्य मंत्री यांनी महाराष्ट्र राज्य दिली.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 2 месяца назад +4

    खरा जिगरबाज.छत्रपती संभाजी महाराज यांचे नांव धारण केलेल्या ह्याही संभाजीना मानाचा मुजरा.जय महाराष्ट्र.

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv 2 месяца назад +3

    छान विश्लेषण केले आहे सर, जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🙏🏹🏹🏹🏹🏹

  • @007kmilind
    @007kmilind 2 месяца назад +4

    एकदम जबरदस्त मुख्यमंत्री आपले...

  • @TechNetIndia
    @TechNetIndia 2 месяца назад +10

    Eknath shinde grate, kal bhetle road var, security ne bhetayla dile sarvana, lokana hatavle nahi, dombivli sabhe la alele. bhari zali sabha🚩🚩🏹

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 2 месяца назад +3

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय राज ठाकरे हेच एकनिष्ठ आहेत 👌👌👌

  • @gopal-b5l
    @gopal-b5l 2 месяца назад +13

    नाथाचा नाथ एकनाथ 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @sachinbelurgikar3793
    @sachinbelurgikar3793 2 месяца назад +22

    सामान्य मुख्यमंत्री 🎉

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 2 месяца назад +8

    म्हणूनच हिंदूनों एकत्र या बंटेंगे तो कटेगें हे वाक्य लक्षात ठेऊन आपल बहुमोल मत फक्त भगवा फडकवायला द्यायच.

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv 2 месяца назад +4

    याला प्रसिद्धी द्या खूप गरजेचे आहे वास्तव आहे

  • @AnilKadam-bl6fb
    @AnilKadam-bl6fb 2 месяца назад +30

    शिंदे साहेबाकड जो पता आहे तो कोनाकडेच नाहि

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 2 месяца назад +3

    आई तुळजा भवानी माते या माणसाला पुन्हा महाराष्ट्राच मुख्यमंत्री पद मिळू दे ….🙏🙏🙏🚩🚩

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND 2 месяца назад +3

    धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
    जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩
    हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
    वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳
    त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
    जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @sandipbandal7256
    @sandipbandal7256 2 месяца назад +2

    आम्ही साहेब पुन्हा तुमच्या मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कर्माची वाट पाहत आहे 🚩🚩🚩 जय श्री राम 🚩🚩🚩

  • @sanjaycharhate4729
    @sanjaycharhate4729 2 месяца назад +3

    खरा शिवसैनिक
    जय महाराष्ट्र

  • @nileshpatil7635
    @nileshpatil7635 2 месяца назад +12

    Jai Bhavani... Jai Shivaji...

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 2 месяца назад +9

    खरा वाघ जेव्हा हल्ला करतो तेव्हा कागदी वाघ चित्रातील वाघांप्रमाणे सैरावैरा हवेत उडत जातात, तसेच ह्या कागदी वाघांचे झाले, आणि खरा वाघ गेल्यावर कोण आला रे कोण आला कागदी 🐅 आला हे घोषणा द्यायला तयार झाले.

  • @mahanandajoshi3609
    @mahanandajoshi3609 2 месяца назад +4

    मी भाजपा ची समर्थक आहे शिंदे सरांचे काम अप्रतिम आहे.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 месяца назад +9

    जो बोलला त्याला मजबुत सोलला पाहिजे होते

  • @rajantrs1
    @rajantrs1 2 месяца назад +14

    जय हो...नावात ' संभाजी ' आहे ना..

  • @RohitPangare-ep6dp
    @RohitPangare-ep6dp 2 месяца назад +9

    कट्टर हिंदू एकनाथ भाई शिंदे 🚩

  • @deepakgujar2182
    @deepakgujar2182 2 месяца назад +1

    एक नंबर,याच ऊत्तर हल्लीचा एक ही शवसैनिक देऊ शकत नाही,याला खरी पत्रकारीता म्हणतात,शतशः नमन प्रभाकर जी,जस नाव तस काम.

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 2 месяца назад +3

    मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांची आज एक सच्चा, प्रामाणिक आणि मेहनती राजकीय नेते अशी जनमानसात लोकप्रियता झाली आहे. आणि हे सर्व त्यानी अहोरात्र मेहनत करून मिळविले आहे हे विरोधकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे.

  • @dinanathmalandkar8270
    @dinanathmalandkar8270 2 месяца назад +1

    सत्य समजेल आणी पटेल अशा शब्दात सांगणे आपल्याला चांगल्या प्रकारे जमत प्रभाकरजी

  • @narendrapendsepune
    @narendrapendsepune 2 месяца назад +4

    सर्व मतदारांनी १०० टक्के मतदान करावे असे आवाहन करा सर तुम्ही

  • @rahulsuratkar
    @rahulsuratkar 2 месяца назад +31

    दिघेंच्या प्रॉपर्टीचं सोडा, ठाकरेंच्या बेहिशोबी मालमत्तेचं काय?

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 2 месяца назад

      @@rahulsuratkar ठाकरेनी कष्ट करून पैसा मिळवला आहे, बाकीचे नेते चोर आहेत

    • @rahulsuratkar
      @rahulsuratkar Месяц назад

      @nitinpimpale9134 प्लीज सांगा कुठले उद्योग धंदे आहेत त्यानचे 🙏🏼

  • @narhariraut4830
    @narhariraut4830 Месяц назад

    Nice update sir
    अप्रतिम पणे सुंदर माहीती दिली आहे

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 2 месяца назад +7

    छान विश्लेषण

  • @ashokmore9095
    @ashokmore9095 Месяц назад

    योग्य माहिती दिली साहेब खरोखरच पुन्हा आस मानुस होने नाही ❤❤

  • @vishwajitkshirsagar1046
    @vishwajitkshirsagar1046 2 месяца назад +5

    आमचे लाडके भाई माननीय मुख्यमंत्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेब सदा विजयी भव!!!❤🎉

  • @gurunathpatil4367
    @gurunathpatil4367 Месяц назад

    साहेब बरोबर प्रबोधन करून 1 मराठी माणसाच मन मोठ केलं जय महाराष्ट्र मित्रा माझ्या महाराष्ट्र राज्य साठी

  • @ankushchavan4002
    @ankushchavan4002 2 месяца назад +9

    मी होतो लहानपणी लहान तुम्ही पण होता ना लहानपणी लहान

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 2 месяца назад +2

    जय भवानि जय शिवाजी . लहुजी ऊस्तादांना नमन. मामुंना काठीतरी फीरवता येईल का ? . या वाघाला शक्ती भवानी माते, उदयोस्तु. वंदे मातरम

  • @vaibhavbelkar6158
    @vaibhavbelkar6158 2 месяца назад +8

    Raj Saheb Thakre Balasaheb answer dusra Awaaz🚩

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h 2 месяца назад +2

    🙏🙏नमस्कार साहेब jay😂महाराष्ट्र 🙏🙏👍❤️❤️से

  • @PrakashPande-lx1gb
    @PrakashPande-lx1gb 2 месяца назад +6

    शिंदे साहेबांनी केलेली काम. महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. पण..,.. काम बघून मतदान करा.

  • @atrebhaskar5846
    @atrebhaskar5846 2 месяца назад +2

    व्वा क्या बात हैं.
    लाजवाब. 🙏🏻🙏🏻

  • @VijayMore-s4x
    @VijayMore-s4x 2 месяца назад +6

    Khup chaan